योनीचे आरोग्य : कसे जपावे? | Vaginal Health in Marathi | Do's and Don't | Dr Ankita Gharge
About this video
आपल्या योनीचे आरोग्य जपणे हे फार गरजेचे असून, ते नक्की कसे जपायचे, त्याच्या काय समस्या आहेत, ते निरोगी ठेवण्यासाठी काय करावे व काय करू नये या गोष्टी डाॅ अंकिता घार्गेकडून जाणून घ्यावे, वरील व्हिडियो बघून.