पोस्टपार्टम डिप्रेशन काय असते? | Postpartum Depression | Causes & Symptoms | Dr Renuka Dangare

Dr Renuka Dangare13 April 202215:531.2K views

About this video

पोस्टपार्टम डिप्रेशनचा त्रास बाळंतपणानंतर होतो ज्यामध्ये झोपेच्या समस्या, भूक न लागणे, चिडचिड होणे अशी लक्षणे दिसतात. याबद्दल अजून माहिती,‌ याची कारणे, याचा उपचार व याच्या गुंतागुंती समजून घेण्यास वरील व्हिडियो बघा.