Skip to main content

उन्हाळा, सनबर्न आणि काळजी | Sunburns in Marathi | Signs & Prevention | Dr Vrushali Salve

Dr Vrushali Salve24 April 20225:21196 views

About this video

कडक उन्हाशी जास्त वेळ संपर्क आल्यामुळे त्वचा भाजते आणि त्वचेचा दाह होतो. म्हणून उन्हात बाहेर पडण्यापूर्वी त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. हे सनबर्न किती काळ टिकतात, ह्यावर उपचार काय, या वर इतर प्रश्नांची उत्तरे त्वचारोगतज्ञ, डॉ वृषाली साळवे यांच्याकडून जाणून घेऊयात.