रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी आहार | Diet for Boosting Immunity in Marathi | Kavita Bakshi
About this video
आपली प्रतिकारशक्ती आपल्याला रोगांशी लढण्यास मदत करते. प्रथिने, कार्बोहायड्रेट, चरबी, जीवनसत्त्वे, खनिजे यांसारख्या सर्व पोषक घटक आपल्या एकूण आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. वयाबरोबर रोगप्रतिकारशक्ती कमी होत जाते, त्यामुळे आयुष्यभर संतुलित आहार पाळला पाहिजे. आहारतज्ञ, कविता बक्षी यांच्याकडून रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्याविषयी जाणून घेऊया.