फोबिया म्हणजे काय? | What is Phobia (Fear)? in Marathi | Anxiety Disorder | Dr Shreyas Magia
About this video
फोबिया म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टीची किंवा व्यक्तीची भीती. फोबियाचे विविध प्रकार आहेत जसे काहींना उंचीचा फोबिया असू शकतो, काहींना बंद जागेत किंवा खोलीत एकटे राहण्याचा फोबिया असू शकतो तर काहींना उड्डाण, कुत्रे, पाणी, सरपटणारे प्राणी किंवा कीटकांचा फोबिया असू शकतो. काही लोकांना त्यांच्या भूतकाळातील एखाद्या गोष्टीच्या अनुभवाशी संबंधित फोबिया असू शकतो. मनोचिकित्सक डॉ श्रेयस मॅगिया, यांच्याकडून फोबियाबद्दल अधिक जाणून घेऊया.