फुफ्फुसातील फायब्रोसिसची: कारणे आणि उपचार | Lung/ Pulmonary Fibrosis, in Marathi| Dr Tarang Kulkarni

Dr Tarang Kulkarni8 October 20246:304.0K views

About this video

पल्मोनरी फायब्रोसिस हा एक फुफ्फुसाचा आजार आहे जो फुफ्फुसाच्या ऊतींना (टिशू) इजा आणि डाग पडल्यावर होतो. हा आजार असलेल्या लोकांना श्वास कमी घेता येणं आणि थकवा जाणवू शकतो. या आजाराची कारणे समजून घेऊन आणि रुग्णालयात प्रभावी उपचार वापरून आणि प्रतिबंधात्मक उपाय करून त्याच्यावर नियंत्रण करणे सोपे आहे. फुफ्फुसांच्या फायब्रोसिसला प्रतिबंध आणि ताब्यात कसे करावे? फुफ्फुस तज्ज्ञ डॉ. तरंग कुलकर्णी यांच्याकडून याबद्दल जाणून घेऊया.