फुफ्फुसांची काळजी कशी घ्यावी? | How to keep your Lungs Healthy? in Marathi | Dr Tarang Kulkarni
About this video
आपली फुफ्फुसे ऑक्सिजन पुरवतात आणि आपल्या शरीरातून कार्बन डायऑक्साइड काढून इतर प्रत्येक अवयव कार्यरत ठेवतात. ठणठणीत फुफ्फुस नसणाऱ्या व्यक्तीला श्वास लागणे आणि थकवा, खोकला येऊ शकतो. नियमित व्यायाम, योग्य आहार, योगासने आणि धूम्रपान सोडणे हे निरोगी फुफ्फुस मिळविण्याचे प्रभावी मार्ग आहेत. रोगमुक्त आणि निरोगी फुफ्फुस कसे असावे? फुफ्फुस तज्ज्ञ डॉ. तरंग कुलकर्णी यांच्याकडून याबद्दल जाणून घेऊया.