स्ट्रेस म्हणजे काय? | How to Manage Stress? in Marathi | Signs & Treatment | Dr Vinaya Gore

Dr Vinaya Gore23 April 202218:093.6K views

About this video

स्ट्रेसचा त्रास सगळ्यांना आयुष्यात कधीतरी होतोच, पण तो त्रास जेव्हा खूप वाढतो तेव्हा त्यावर कसे नियंत्रण ठेवावे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. याची लक्षणे, कारणे, उपचार व इतर माहिती समजून घेण्यासाठी वरील व्हिडियो बघावे.