सर्व्हिकल कैंसर: लक्षणे आणि उपचार | Cervical Cancer: Who is at Risk? in Marathi | Dr Sangita Lodha

Dr Sangita Lodha23 September 202510:21433 views

About this video

गर्भाशय मुखाचा कर्करोग, म्हणजेच सर्व्हिकल कॅन्सर. गर्भाशयाच्या मुखावर होणारा हा प्रकाराचा कॅन्सर महिलांमध्ये आढळणाऱ्या सर्वाधिक सामान्य कर्करोगांपैकी एक आहे. तो मुख्यतः HPV (ह्युमन पॅपिलोमाव्हायरस) या विषाणूमुळे होतो. सुरुवातीला याचे लक्षणे फारशी जाणवत नाहीत, पण वेळेवर निदान आणि काळजी घेतल्यास यावर प्रभावी उपचार शक्य आहेत. या व्हिडीओद्वारे डॉ. संगीता लोढा आपल्याला या रोगाची लक्षणं, तपासणीचे महत्त्व, प्रतिबंधात्मक उपाय आणि योग्य काळजी कशी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती देणार आहेत.