आपली योनी कशी स्वच्छ करावी? | How to Clean Your Vagina? in Marathi | Dr Ankita Gharge

Dr Ankita Gharge11 September 20223:4013K views

About this video

टिप्पण्यांमध्ये तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही प्रश्न असल्यास आम्हाला कळवा! आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे विश्वसनीय तज्ञांकडून मिळवू. आपल्या योनीचे आरोग्य जपणे हे फार गरजेचे असून, ते नक्की कसे जपायचे, त्याच्या काय समस्या आहेत, ते निरोगी ठेवण्यासाठी काय करावे व काय करू नये या गोष्टी डाॅ अंकिता घार्गेकडून जाणून घ्यावे, वरील व्हिडियो बघून. Vaginal health is very important for every female. There is a risk of infection in the vagina after periods or intercourse. But how would you know that you are cleaning it properly? Let's know more from Dr Ankita Gharge, an Obstetrician and Gynaecologist.