अस्थिसंधिवाताचा त्रास असा करता येऊ शकतो कमी! | Osteoarthritis in Marathi | Dr Ameya Kulkarni
About this video
ऑस्टियोआर्थराइटिस हा संधिवातचा सर्वात सामान्य प्रकार आहे जो जगभरातील लाखो लोकांमध्ये आढळतो. सांध्याचे नुकसान परत नीट करता येऊ शकत नसले तरी ऑस्टियोआर्थरायटिसची इतर लक्षणे कमी केली जाऊ शकतात. या व्हिडिओमध्ये, डॉ. अमेय कुलकर्णी ऑस्टियोआर्थरायटिसची प्राथमिक कारणे, त्याची लक्षणे आणि ही स्थिती आणखी बिघडण्यापासून रोखण्याचे मार्ग स्पष्ट करतात.