मुलांमध्ये न्यूमोनिया: उपचार जाणून घ्या | Pneumonia in Children, in Marathi | Dr Rahul Wakankar
About this video
न्यूमोनिया हा फुफ्फुसाचा संसर्ग आहे. श्वास लागणे, खोकला, ताप इ. ही न्यूमोनियाची काही लक्षणे आहेत. इन्फ्लूएंझा लस आणि न्यूमोकोकल लस ही न्यूमोनिया टाळण्यासाठी वापरली जाणारी लस आहे. न्यूमोनियाबद्दल अधिक जाणून घेऊया छातीचे डॉक्टर राहुल वाकणकर यांच्याकडून.