लहान मुलांमध्ये मानसिक ताण | Stress in Children in Marathi | Signs & Management | Dr Radhika Kelkar

Dr Radhika Kelkar6 April 20227:571.1K views

About this video

लहान मुलांमध्ये मानसिक ताण कशामुळे येतो? पालकांना ही शंका बऱ्याच वेळा वाटू शकते. आपल्या लहान मुलांना पालकांनी समजून घेणे व त्यांना मदद करणे अत्यंत गरजेचे आहे. डाॅ राधिका केळकर कडून ही सर्व माहिती जाणून घ्या, वरील व्हिडियोतून.