रिंगवर्म संसर्ग म्हणजे काय? | Ring Worms | Symptoms & Treatment | Dr Vrushali Salve
About this video
रिंगवर्म हा एक सामान्य त्वचेचा संसर्ग आहे ज्यामध्ये गोलाकार पुरळ (रिंगच्या आकाराचे) येतात जे सहसा लाल असतात आणि खाजतात. याची इतर लक्षणे, कारणे व उपचार जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ बघावे.