उच्च-जोखीम गर्भधारणा: कसे व्यवस्थापित कराल? | High-Risk Pregnancy, Marathi | Dr Anuradha V Ridhorkar
Dr Anuradha V Ridhorkar10 October 20235:46930 views
About this video
उच्च-जोखीम असलेली गर्भधारणा ही अशी गर्भधारणा आहे ज्यामध्ये स्त्री आणि तिच्या गर्भाला भविष्यात गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त असते. जास्त वय, मातेच्या आरोग्याच्या समस्या जसे की बीपी, मधुमेह, गर्भाशयात गाठ इत्यादी कारणांमुळे धोका असू शकतो. स्त्रीरोगतज्ञ डॉ अनुराधा रिधोरकर, यांच्याकडून उच्च-जोखीम गर्भधारणेबद्दल अधिक जाणून घेऊ या.