आपली किडनी निरोगी कशी ठेवायची? | Tips for Healthy Kidney, in Marathi | Dr Rajiv Vaishampayan
About this video
मूत्रपिंड हा एक महत्त्वाचा अवयव आहे कारण तो रक्तातील टाकाऊ पदार्थ काढून टाकतो आणि मूत्र तयार करतो. मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्या लोकांना मळमळ आणि उलट्या, स्नायू दुखणे , भूक न लागणे आणि पाय आणि घोट्यां जवळ सूज येते. पोषण, व्यायाम आणि पाण्याचे सेवन हे प्रतिबंधात्मक उपाय आहेत जे एखाद्या व्यक्तीला निरोगी किडनी मिळण्यासाठी करू शकतात. निरोगी किडनीसाठी काय खावे आणि काय नाही? युरोलॉजिस्ट डॉ राजीव वैशंपायन यांच्याकडून ऐकूया.