Skip to main content

डायपर रॅश का येते? | What Cures Diaper Rash Fast? in Marathi | Dr Vrushali Salve

Dr Vrushali Salve2 May 20224:41470 views

About this video

डायपर रॅश आपल्या बाळाला का येत आहे? हा प्रश्न बऱ्याच पालकांना पडतो. कधी कधी डायपर घालण्याची बरोबर पद्धत माहित नसल्याने, चुकिच्या प्रकारे घातल्याने बाळाला डायपर रॅश होण्याची शक्यता असते. यबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ बघावे.