Skip to main content

यूटीआय: का होतो? | Prevention of Urinary Tract Infection (UTI) in Marathi | Dr Ankita Gharge

Dr Ankita Gharge19 February 202212:4678K views

About this video

मूत्रमार्गाच्या भागातील संसर्गाबद्दल (यूटीआय) माहिती जाणून घेणे हे फार महत्त्वाचे आहे, कारण हा संसर्ग खूप सामान्यतः सर्वांना होतो. तो नक्की का होतो, त्याचे निदान कसे होते, लक्षणे काय आहेत व इतर माहिती डाॅ अंकिता घार्गेकडून, वरील व्हिडियोतून जाणून घ्या.