Skip to main content

गुडघेदुखीचा उपचार कसा केला जातो? | Knee Pain: How to treat? Marathi | Dr Prashant Pralhad Kashikar

Dr Prashant Pralhad Kashikar27 January 20247:52769 views

About this video

दुखापत किंवा आघात, संधिवात यामुळे गुडघेदुखी होऊ शकते परंतु 40 वर्षांनंतर गुडघेदुखीचे मुख्य कारण म्हणजे डीजेनेरेटिव्ह आर्थरायटिस. गुडघेदुखीबद्दल अधिक जाणून घेऊया, वेदना तज्ज्ञ डॉ प्रशांत काशीकर यांच्याकडून.