ब्लड कॅन्सर म्हणजे काय? | Blood Cancer in Marathi | Signs & Treatment | Dr Pratik Patil

Dr Pratik Patil13 May 20225:5516K views

About this video

ब्लड कॅन्सर हा रोग रक्त तयार करणार्‍या ऊतींचा कर्करोग आहे, जो शरीराच्या संसर्गाशी लढण्याच्या क्षमतेत अडथळा आणतो. याबद्दल माहिती जाणून घेणे, हे अत्यंत गरजेचे आहे . हा रोग नक्की का होतो, याची कारणे काय आहेत, लक्षणे काय आहेत व इतर माहिती जाणून घ्यायला वरील व्हिडिओ बघावे.