आपल्या आरोग्याबद्दल अतिरिक्त चिंता का वाटते? | Mental Wellbeing in Marathi | Dr Poorva Manerikar
About this video
आपल्या आरोग्याबद्दल काळजी आपल्या सगळ्यांनाच वाटत असते. परंतु काहींसाठी या काळजी चे रूपांतर एंजायटी किंवा चिंतेंत आणि भीतीत होऊ शकतं. आपल्याला हेल्थ एंजायटी आहे का? याची सामान्य लक्षणे काय? चला जाणून घेऊयात मानसोपचारतज्ज्ञ, डॉ पूर्वा मणेरीकर-मेहेंदळे यांच्याकडून.