Skip to main content

कोलन (मोठ्या आतड्याचा कर्करोग) कर्करोग: लक्षणे , उपचार | Colon Cancer | Dr Kshitij Arun Manerikar

Dr Kshitij Arun Manerikar23 March 202412:4111K views

About this video

कोलन कॅन्सर हा कोलन किंवा गुदाशयाचा कर्करोग आहे. कोलन कॅन्सरच्या कारणांमध्ये कौटुंबिक इतिहास, कमी फायबर आहार, अल्कोहोल सेवन, धूम्रपान, मोठ्या प्रमाणात लाल मांस खाणे इत्यादींचा समावेश होतो. प्रोस्टेट कर्करोगाविषयी डॉ क्षितिज अरुण मणेरीकर, कर्करोग आणि जनरल लॅपरोस्कोपिक सर्जन यांच्याकडून अधिक जाणून घेऊ या.