गर्भपाताची कारणे, संकेत आणि काळजी | Miscarriage: Causes & Symptoms in Marathi | Dr Neha R Khairnar

Dr Neha R Khairnar27 May 20227:431.3K views

About this video

प्रेग्नेंसीच्या २० व्या आठवड्याआधीच बाळाचा मृत्यु होणं यालाच गर्भपात म्हणजेच मिसकैरेज असं म्हणतात. योग्य काळजीने आणि डॉक्टरांच्या वेळोवेळी सल्ल्याने हे टाळता येऊ शकतं. परंतु काही कारणास्तव होणारे गर्भपात रोखता येऊ शकत नाही. याची लक्षणे काय? गर्भपातादरम्यान आणि नंतर काळजी कशी घ्यावी? प्रसूतीतज्ञ डॉ नेहा खैरनार यांच्याकडून जाणून घेऊयात.