व्हिटॅमिन डी कमतरता कशी दूर करावी? | How to Overcome Vitamin D Deficiency? in Marathi |Juili Raikar
About this video
टिप्पण्यांमध्ये तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही प्रश्न असल्यास आम्हाला कळवा! आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे विश्वसनीय तज्ञांकडून मिळवू. जीवनसत्त्वे आणि खनिजे आपल्या आरोग्यासाठी खूप गरजेचे आहेत. तुम्हाला माहित आहे का, आजकाल सगळ्यात जास्त आढळणारी कमतरता म्हणजे ड जीवनसत्त्वाची; ह्याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. ड जीवनसत्त्वाचं महत्त्व आणि याची कमतरता असल्यास काय करावे, या विषयी जाणून घेऊयात आहार-तज्ञ् जुईली रायकर यांच्याकडून. Vitamins and minerals are essential for our health and wellbeing. One of the most common deficiencies today is that of Vitamin D, which can lead to health problems if neglected. What are the ways to cure Vitamin D deficiency? Let's learn more from Juili Raikar, a Dietician.