मानदुखी: दूर करण्यासाठी फिजिओथेरपी | Physiotherapy for Neck Pain in Marathi | Dr Sadhana Bhaote

Dr Sadhana Bhaote14 November 20239:511.9K views

About this video

तरुण आणि वृद्ध दोघांमध्येही मानदुखी ही एक सामान्य समस्या आहे. तरुण वयात मानदुखीची मुख्य कारणे म्हणजे अभ्यासासाठी बसलेली चुकीची शरीराची ठेवण, जास्त वेळ मोबाईलवर गेम खेळणे इत्यादी. संगणकावर काम करताना डोळ्याची पातळी संगणकाच्या स्क्रीनशी जुळत नसेल तर मानदुखी होऊ शकते. फिजिओथेरपिस्ट डॉ. साधना भाते यांच्याकडून मानदुखीबद्दल अधिक जाणून घेऊया