गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया | Knee Replacement Surgery in Marathi | Dr Ameya Kulkarni

Dr Ameya Kulkarni26 March 20226:246.6K views

About this video

गुडघा हा आपल्या शरीरातील एक गुंतागुंतींचा सांधा आहे आणि म्हणूनच त्याला अनेक दुखापतींचा तसेच मोडण्या- तुटण्याचा धोका असतो. अनेकदा, ५० वर्षांपुढील रुग्ण गुडघेदुखी असह्य झाल्याने त्यावर शस्त्रक्रिया हा एकमेव उपचार उरल्याने शस्त्रक्रियेचा पर्याय स्वीकारतात. या व्हिडिओत जाणून घेऊयात ही सर्जरी नक्की का करतात, कशी करतात, सर्जरी नंतर कशी काळजी घ्यावी, काय टाळावे आणि इतर प्रश्नांची उत्तरे डॉ अमेय कुलकर्णी यांच्या कडून.