बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे नेमके काय? | Bone Marrow Transplant in Marathi | Dr Sweta Lunkad
About this video
अस्थिमज्जा प्रत्यारोपण म्हणजे काय? या व्हिडिओमध्ये डॉक्टर स्वेता लुंकड आपल्याला बोन मॅरो ट्रान्सप्लांटशी संबंधित अर्थ, प्रकार आणि इतर समस्यांबद्दल सांगत आहेत. या जीवनरक्षक थेरपीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा.