जोखमीच्या गरोदरपणात अशी घ्या काळजी | Managing a High-Risk Pregnancy in Marathi | Dr Neha R Khairnar

Dr Neha R Khairnar9 June 202210:34679 views

About this video

गरोदरपणाचे ९ महिने अत्यंत नाजूक असतात आणि या काळात व्ययस्थित काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. जर काळजी घेतली गेली नाही, तर गर्भावस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतात. या सगळ्याचे चिन्ह गरोदर स्त्रीचे शरीर तिला देत असते. याला जोखमीचे गरोदरपण म्हणतात. याला ओळखता आलं पाहिजे आणि यासाठी वेळेवर उपचार घेतले गेले पाहिजेत. जोखमीच्या गरोदरपणातील धोके आणि काळजी याबाबत प्रसूतीतज्ञ डॉ नेहा खैरनार आपल्याला माहिती देतात.