स्तनाच्या कर्करोग: कारणे, लक्षणे | Breast Cancer: Symptoms & Treatment in Marathi | Dr Ajay Punpale

Dr Ajay Punpale15 April 202311:0552K views

About this video

स्तनाच्या पेशी अनियंत्रितपणे वाढू शकतात आणि ट्यूमरचे रूप घेऊ शकतात. ही गाठ पुढे कर्करोगाचे रूप घेते. स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास अधिक प्रभावी उपचार होऊ शकतात. पहिल्या टप्प्यापासून स्तनाच्या कर्करोगाचे निदान कसे करावे? कॅन्सर सर्जन डॉ अजय पुनपाळे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया.