मुलांमधे कर्करोग | Cancer in Children in Marathi | Symptoms and Treatment | Dr Liza Bulsara

Dr Liza Bulsara28 April 202214:411.6K views

About this video

आपल्या मुलाने निरोगी आणि आनंदी जीवन जगावे अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. पण जर एखाद्या मुलाला कॅन्सर झाल्याचे निदान झाले तर काय होईल? डॉक्टर लिझा बुलसारा मुलांमध्ये कॅन्सरची कारणे, लक्षणे,निदान आणि उपचार याविषयी बोलत आहेत.