फुफ्फुसाचा कर्करोग: लक्षणे आणि उपचार | Treatment of Lung Cancer, Marathi | Dr Kshitij Arun Manerikar
About this video
फुफ्फुसाचा कर्करोग म्हणजे उजव्या किंवा डाव्या फुफ्फुसाचा कर्करोग किंवा फुफ्फुसाच्या झिल्लीच्या कर्करोग किंवा फुफ्फुसाच्या झिल्लीच्या बाहेर (फासळ्यांमध्ये) कर्करोग याला फुफ्फुसाचा कर्करोग म्हणतात. या कर्करोगाची लक्षणे वयाच्या 40 किंवा 50 वर्षांनंतर दिसून येतात. डॉ क्षितिज अरुण मणेरीकर, ऑन्कोसर्जन यांच्याकडून फुफ्फुसाच्या कॅन्सरबद्दल अधिक जाणून घेऊया.