मधुमेहाचे व्यवस्थापन कसे करावे? | Diet Plan to Control Diabetes, in Marathi | Dr Vyankatesh Shivane

Dr Vyankatesh Shivane20 January 20246:28834 views

About this video

योग्य आहाराने मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते. मधुमेही रुग्णाने आहारात कर्बोदके मर्यादित ठेवावीत, प्रथिने आणि फायबर्सचे प्रमाण वाढवावे आणि स्निग्ध पदार्थांचे प्रमाण मर्यादित असावे. डायबेटिसचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल अधिक जाणून घेऊया, सल्लागार डायबेटोलॉजिस्ट डॉ. व्यंकटेश शिवणे यांच्याकडून.