मुलांना शाळेची भीती खरंच वाटते का? | School Refusal in Children (in Marathi) | Dr Sneha Harshe
About this video
बऱ्याच वेळा लहान मुलांना शाळेला जायची भीती वाटते, ज्यामुळे ते शाळेला जाण्यास नाही म्हणतात. अशा परिस्थितीत, पालकांना मुलांना समजून कसे घ्यावे, हा प्रश्न पडतो. शाळेला जाण्याच्या भीतीबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेण्यास वरील व्हिडिओ बघावे.