शरीराची ठेवण सुधारणे महत्त्वाचे का आहे?| How to Correct your Posture? in Marathi | Dr Sadhana Bhaote

Dr Sadhana Bhaote30 December 20238:181.4K views

About this video

शरीराची ठेवण म्हणजे उभे राहताना, बसताना आणि चालताना आपण आपले शरीर कसे ठेवतो. जर आपण उभे राहताना, बसताना आणि चालताना, आपल्या शरीराची स्थिती नीट ठेवली नाही, तर त्यामुळे मानदुखी, खांदे दुखणे, पाठदुखी इत्यादी होऊ शकतात. शरीराची ठेवण सुधारणाबद्दल अधिक जाणून घेऊ या. फिजिओथेरपिस्ट डॉ. साधना भाते यांच्याकडून.