हाडांचा ठिसूळपणा आणि काळजी | Osteoporosis in Marathi | Signs & Treatment | Dr Swapnil Shendge
About this video
ऑस्टिओपोरोसिस हा हाडांना दुर्बल करणारा आजार आहे. हा आजार सुरुवातीच्या काळात लक्षात येत नाही. त्यामुळे त्याला 'मूक आजार' असेही म्हणतात. या आजारामुळे हाडे ठिसूळ होतात व मोडू लागतात. हा आजार का होऊ शकतो, याची लक्षणे काय, ऑस्टिओपोरोसिस ची वेदना कशी कमी करावी, ह्या व इतर महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे डॉ स्वप्नील शेंडगे या विडिओ मध्ये देतात.