हाडांचे आरोग्य महत्त्वाचे का आहे? | Diet for Healthy & Strong Bones in Marathi | Meenal Bhoyar

Meenal Bhoyar17 August 202310:44749 views

About this video

हाडे ही आपल्या शरीराची आधारभूत यंत्रणा आहे. जास्त प्रमाणात मीठ आणि अल्कोहोल सेवन केल्याने हाडांचे अखनिजीकरण होते आणि हाडे कमकुवत होतात, प्रक्रिया केलेले आणि पॅक केलेले पदार्थ आणि दाहक पदार्थांचे अतिसेवन (जे पदार्थ शरीरात जळजळ करतात), कमी सूर्यप्रकाश, बसण्याची अयोग्य मुद्रा यामुळे हाडांच्या आरोग्यावर परिणाम होतो. व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि झिंकची कमतरता देखील हाडांच्या आरोग्यावर परिणाम करते. आहारतज्ज्ञ मीनल भोयर, यांच्याकडून हाडांच्या आरोग्याविषयी अधिक जाणून घेऊया.