बोलण्यात होणाऱ्या विलंबाचे कारण काय? | Speech Delay in Marathi | Dr Nikki Bhalchandra Chaudhari

Dr Nikki Bhalchandra Chaudhari27 September 202518:37144 views

About this video

स्पीच डिले किंवा विलंबित वाणी म्हणजे मुलं त्यांच्या वयाच्या तुलनेत योग्य वेळी बोलायला सुरुवात न करणे. याची काही लक्षणं म्हणजे – वयाच्या १.५ वर्षांनंतरही एक-दोन शब्द न बोलणे,साध्या सूचना समजून न घेणे,संवादात भाग न घेणे,सतत ओरडून किंवा हातवारे करून हवे ते सांगण्याचा प्रयत्न करणे. या मुलाखतीत डॉ. निक्की चौधरी आपल्या अनुभवातून आपल्याला स्पीच डिलेची कारणं, त्याची लक्षणं आणि काळजी कशी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.