मोबाइल वापरताना कसे बसावे? | Correct Posture While Using Phone | Dr Devika Chindade Godbole
About this video
टिप्पण्यांमध्ये तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही प्रश्न असल्यास आम्हाला कळवा! आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे विश्वसनीय तज्ञांकडून मिळवू. मोबाईल आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा अत्यावश्यक घटक झाला आहे. महामारी दरम्यान तर बहुतांश गोष्टी मोबाईल वर होऊ लागल्या आहेत. परंतु मोबाईल वापरताना आपल्या शरीराच्या ठेवणीकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. जर नीट ठेवण (posture) नसेल तर पाठीच्या कण्याच्या समस्या उद्भवू शकतात. तर मोबाईल वापरताना कसे बसावे? कसे बसू नये? जाणून घेऊयात फिजिओथेरपिस्ट, डॉ देविका चिंधडे गोडबोले यांच्याकडून. Our mobile phones have become a part and parcel of our lives. While using phones it is very important to pay attention to our body’s posture. Incorrect posture can cause spinal problems. How should we sit while using our mobile phones? Let's learn more from Dr Devika Chindade Godbole, Physiotherapist.