पाय दुखण्यासाठी फिजिओथेरपी काय करू शकते? | Physiotherapy for Foot Pain, Marathi | Dr Sadhana Bhaote
About this video
पाय दुखणे विविध कारणांमुळे होऊ शकते जसे की प्लांटार फॅसिआइटिसची सूज, कॅल्केनियस किंवा टाचांच्या हाडांची वाढ, फ्रॅक्चर, जास्त वेळ उभे राहणे इत्यादी. पायदुखीबद्दल अधिक जाणून घेऊ या, फिजिओथेरपिस्ट डॉ. साधना भाते यांच्याकडून.