एक्झिमा म्हणजे काय? | Eczema in Marathi | Signs & Treatment | Dr Ashwini Ingle Salunke

Dr Ashwini Ingle Salunke29 April 20228:2711K views

About this video

एक्झिमा व इतर त्वचेच्या रोगांमध्ये काय फरक आहे? हा का होतो? कोणाला होण्याची जासती शक्यता आहे? असे प्रश्न आपल्याला एक्झिमाबद्दल बऱ्याच वेळा पडतात. याबद्दल माहिती जाणून घेण्यास वरील व्हिडियो बघावे.