आपत्कालीन गर्भनिरोधक | Emergency Contraception & Side Effects in Marathi | Dr Theertha Shetty
About this video
तुम्ही असुरक्षित लैंगिक संबंध ठेवले का? तर तुम्हाला आपत्कालीन गर्भनिरोधक वापरता येतील. त्यांना कधी वापरावे, ते वापरण्याचे दुष्परिणाम, ते नक्की कुठे मिळतात, व इतर माहिती जाणून घेण्यास वरील व्हिडियो बघावे. डाॅ तीर्था शेट्टींनी याबद्दल माहिती दिली आहे.