मासिक पाळीच्या वेदनापासून मुक्त कसे करावे? | Menstrual Cramps in Marathi | Dr Manisha Kalyan Barmade

Dr Manisha Kalyan Barmade23 September 20237:381.5K views

About this video

मुलींमध्ये साधारणपणे १२ वर्षांच्या वयापासून मासिक पाळी सुरू होते. गरम पाण्याने आंघोळ करा, जास्त पाणी प्या, विश्रांती घ्या, लहान आणि वारंवार जेवण घ्या, हिरव्या भाज्या आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचा जेवणात समावेश करा, गरम पाण्याच्या पिशवीने मसाज करा, योगासने हे मासिक पाळीच्या क्रॅम्पचे दुखणे दूर करण्याचे मार्ग आहेत. स्त्रीरोग तज्ञ डॉ मनीषा बरमाडे यांच्याकडून मासिक पाळीच्या क्रॅम्पबद्दल अधिक जाणून घेऊया.