कानाच्या संसर्गाची लक्षणे आणि उपचार | Prevention of Ear Infection, in Marathi | Dr Sushma Jaiswar
About this video
कानाच्या संसर्गाचे मुख्य कारण म्हणजे कानात जळजळ होणे, जे मध्य किंवा बाहेरील कानात होऊ शकते. कानात संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या कानाभोवती खाज सुटणे, ऐकू येणे कमी होणे आणि कानात दुखते. वैद्यकीय उपचार घेऊन आणि या आजाराची कारणे, चिन्हे आणि लक्षणे जाणून घेऊन या आजाराचा सामना करणे सोपे आहे. कानाच्या संसर्गाला कसे थांबावे आणि नियंत्रण कसे मीळवावे ? ईएनटी सर्जन डॉ. सुषमा जयस्वार यांच्याकडून अधिक जाणून घेऊया.