इंटरनेट व्यसन कशे कम करावे? | Internet Addiction in Marathi | Dr Rohan Jahagirdar
About this video
वाढलेल्या स्क्रीन टाइममुळे अणि सगळी सर्व्हिसेस ऑनलाईन असल्यामुळे, इंटरनेट व्यसनाची तीव्रता वाढत आहे. पण हे शारीरिक अणि मानसिक आरोग्य, दोघांसाठी हानिकारक आहे. तर ह्या व्यसनाची तीव्रता कशी कमी करावे? चला जाणून घ्या डा रोहन जहागीरदार ह्यांच्याशी.