आहार, झोप आणि इतर सवयी | PCOS in Marthi | Dr Prachiti Punde

Dr Prachiti Punde20 September 202217:22323 views

About this video

पीसीओएस हार्मोनल असंतुलनामुळे आणि अनुवंशिकतेमुळे होणारी समस्या आहे. पीसीओएस म्हणजेच, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोमची लक्षणे न समजण्यासारखी असतात. मुलींमध्ये मासिक पाळी आणि प्रजनन क्षमता यांमध्ये होणारे मोठे बदल हे दुर्लक्ष करण्यासारखे नाहीत. परंतु, आहार आराम व्यायाम आणि इतर रोजच्या जीवनातल्या काही सवयी कटाक्षाने पाळल्या ने पीसीओएस चा त्रास कमी जाणवू शकतो. पीसीओएस असलेल्या स्त्रियांनी काय करावे आणि काय करू नये हे डॉक्टर प्रचिती पुंडे यांनी या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या शब्दात सांगितले आहे.