मधूमेह - कारणे, लक्षणे आणि उपचार | Diabetes Guide in Marathi | Dr Prachiti Punde

Dr Prachiti Punde6 August 202220:18396 views

About this video

माणसाच्या शरीरात ग्लुकोज शोषणाच्या क्रियेमध्ये अडथळा आल्यामुळे मधुमेह होतो. टाईप वन आणि टाईप टू असे याचे दोन प्रकार. मधुमेह झाल्यामुळे शरीरातील स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा शरीरातून पुरेसे इन्सुलिन तयार झालेल्या इन्सुली ला पेशंट कडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. आहाराच्या वेळा, विश्रांतीच्या वेळा, आणि निवडक व्यायामाचे प्रकार (चालणे, इत्यादी) यामुळे मधुमेहावर ताबा ठेवण्यात येऊ शकतो. तसेच, डॉक्टरांनी सांगितलेले औषधोपचार कटाक्षाने पाळणे देखील खूप गरजेचे. व्हिडिओ मध्ये सांगतात डॉ. प्रचिती पुंडे (भूलतज्ञ).