गर्भधारणेदरम्यान काळजी | Pregnancy Care Guide in Marathi | Dr Neeta Sapre
About this video
सुरक्षित आई आणि निरोगी बाळासाठी, आईने गर्भधारणेदरम्यान स्वतःची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे गर्भवती महिला तिची काळजी कशी घेऊ शकते? डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा? स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ नीता सप्रे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया ।