लिपिड प्रोफाइल चाचणी कधी कराव्यात? | Lipid Profile/ Cholesterol Test, Marathi | Dr Pradnya Kale Jain
About this video
लिपिड प्रोफाइल चाचणी म्हणजे रक्तातील लिपिड्स (कोलेस्ट्रॉल/ फॅट्स) चा स्तर मोजण्याची प्रक्रिया. या चाचणीमुळे आपल्या शरीरातील विविध प्रकारच्या फॅट्सचा स्तर कसा आहे हे समजते. या व्हिडिओमध्ये डॉ प्रज्ञा काळे जैन, पॅथॉलॉजिस्ट, लिपिड प्रोफाइल चाचणी, त्याचे प्रकार, महत्त्व, वेळ, तयारी आणि परिणाम स्पष्ट करतात.