कोरोणातून उभरल्यानंतर हार्ट अटॅकचा खतरा | Post-COVID Heart Attack in Marathi | Dr Sandeep Kadam

Dr Sandeep Kadam27 June 202112:161.2K views

About this video

कोविडतून बरं झाल्यानंतर काही लोकांमध्ये हार्ट अटॅकसारखे लक्षण दिसत आहे तर आपण कोविडतून ठीक झाल्यानंतर, हार्ट अटॅक टाळण्यासाठी हृदयचे कशी काळजी घेऊ शकतो, चला जाणून घ्या डा. संदीप कदमशी.