तोतरेपणा टाळण्यासाठी काय करावे? | Stuttering/ Stammering in Marathi | Dr Nikki Bhalchandra Chaudhari

Dr Nikki Bhalchandra Chaudhari16 September 20258:24362 views

About this video

तोतरेपणा ही एक अशी अवस्था आहे जिथे मुलं किंवा प्रौढ बोलताना काही शब्द, अक्षरं किंवा ध्वनी वारंवार अडखळून उच्चारतात. तोतरेपणाची काही सामान्य लक्षणं म्हणजे – एकाच अक्षराची किंवा शब्दाची पुनरावृत्ती होणे ,शब्द बोलताना अडथळा जाणवणे किंवा थांबावं लागणे ,बोलताना चेहऱ्यावर ताण येणे किंवा हातवारे करणे,संवाद टाळण्याचा प्रयत्न करणे या मुलाखतीत डॉ. निक्की चौधरी आपल्याला तोतरेपणाची कारणं, लक्षणं आणि त्यावर योग्य काळजी व उपाय याबद्दल सविस्तर माहिती देतील.